पून्हा:- येकदा मानव विकास बसचा अपगात
सकाळी सकाळी देवरी ते चीचगड जाणारी बस शाळेतील वीद्यार्थ्यांना ने- जाणारी मानव विकास संस्थेची बस सकाळी 7:00 वाजता निघाली आणि त्याचं दरम्यान अबादुळतोला गावानजीक
बस चा टायर खाली उतरल्याने वाहनाचा तोल बिघडला
आणी पुलियात जाऊन उतरली आणि कोणालाही काही झाले नाही. सुदैवाने जिवित हानी ठचली.
मानव विकास संस्थेची बस क्र. M.H.40.A.Q.6050


0 Comments