देवरी येथे दिव्य ज्योती शिव आराधना भजन किर्तनाचे आयोजन




देवरी येथे शिव आराधना भजन कीर्तनाचे आयोजन 

 दिव्य ज्योती जागृती संस्थान चे आयोजन                                

      देवरी दिव्य ज्योती जागृती संस्थान द्वारा मागील चार दशकांपासून जनकल्याण यांच्या हेतू साठी स्वरा शाश्वत भक्ती चा संदेश श्रीराम कथा श्रीमद् भागवत कथा शिव कथा व आध्यात्मिक प्रवचनाच्या माध्यमातून निष्काम भावातून जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहे. सर्वश्री  आशुतोष महाराज  यांच्या कृपेने संस्थांन द्वारा पाच दिवसीय शिवमहिमा मानवाच्या जीवनातील कर्तव्य, जीवन शैली,भगवान शिव व कृष्णा याच्या अवतारातील प्रसंगावरून कथेचे रूप उपस्शिथित भक्तीच्या समक्ष मांडणार आहे. 

 आराधना भजन कीर्तनाचे च्या भव्य आयोजन  देवरी येथे दि. 2/ 12/ 2024 ते 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 ते 7.30 वाजेपर्यंत समाज मंदिर पंचशील चौक येथे आयोजित करण्यात आले आहे.

या भव्य तथा विलक्षण कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आव्हान दिव्य ज्योती जागृती संस्थान च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने बंधू - भगिनींनी लाभ घेण्याचे आवाहन आवश्यक संस्थेने केले आहे.

                              🙏  धन्यवाद.🙏

👉 Join whatsapp group

Post a Comment

0 Comments